Happenings

कुत्रा भुंकलाच्या क्षुल्लक कारणावरून महिलेला मारहाण

कुत्रा भूंकल्याच्या क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्यानी महिलेसह तीच्या मुलाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सातारा परिसरात घडली. मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी महिलेने या प्रकरणात  दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाकल करण्यात आला आहे़  ताच्या आधारे  योगेश देशमुख व त्याचा नातेवाईक धनंजय काकड या दोघांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दासरे करत आहेत

Related Articles

Close