Photos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ केंद्रीय युवा महोत्सव -२०१९ मधील काही क्षणचित्रे

प्रत्येक कलाकाराच्या दृष्टीने व्यासपीठाला अनन्य साधारण महत्व असते. मग तो गायक असो, चित्रकार असो, शिल्पकार असो, अभिनय क्षेत्रातील असो, किंवा नृत्य करणारा असो व्यासपीठ हे अवश्यकच असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ केंद्रिय युवा महोत्सव- २०१९, हे देखील उभरत्या कलावंतांसाठी एक प्रकारचं भव्य असं व्यासपीठच आहे.  हा उत्सव तसा बहरत्या कलाकारांचाच. त्यांच्या सादरीकरणातून तयार होणारे कलाविष्कार थक्क करणारे असतात. अशाच काही कलाकृतींचा नजराणा या युवा महोत्सवाच्या क्षणचित्रांमधून पहायला मिळत आहे.

Related Articles

Close