In Short

ब्राह्मण महिला मंचातर्फे रविवारी वधू-वर परिसंवादाचे आयोजन

वधू-वर मेळावा म्हटले, की तो पालक मेळावाच होतो. या मेळाव्यात मात्र युवक-युवती येणार असून त्यांच्यामध्ये परिसंवाद होणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून ७४९८३२७९२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विजया कुलकर्णी यांनी केले. या वधू-वर सूचक ग्रुपमध्ये नंदिनी ओपळकर, गीता सराफ, ज्योती कानोले, विजया कुलकर्णी या कार्यरत आहे. कल्पना नागापूरकर, तृप्ती कुलकर्णी, जयश्री चौबे, रोहिणी भाले, वैशाली जोशी, अर्चना रोटे, ममता कुलकर्णी, स्वाती पुजारी, वैशाली जोशी मेळाव्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Close