Breaking News

भरधाव कारने रिक्षाला उडवले

जालना रोडवरील शेकटा गावाजवळ भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये रिक्षातील चार जण जागीच ठार झाले असल्याचे समजते आहे. तसेच रिक्षातील एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असेही समजते आहे.  हा  अपघात बुधवार दि. २५ डिसेंबर सकाळी ९.३० वाजेदरम्यान झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close