Visit Our Website
Breaking News

दिड तोळ्यांचे मंगळसूत्र पळवले.

सातारा परिसरातील संग्राम नगर येथील घटना.

संग्राम नगर येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहिती नुसार सुरेखा राजेंद्र ढाले आज दुपारी सातारा परिसरातील संग्राम नगर येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मार्गावरून जात होत्या. यावेळी अचानक एक हेल्मेट घातलेला तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आला. त्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका देत पळवून नेले. मंगळसूत्र दीड तोळ्यांचे होते. या प्रकरणी सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close