Visit Our Website
In Short

देवळाई चौकातील अपघातात महिलेचा मृत्यू

अनेक अपघात होऊन सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष

बीडबाय पास रोड वरील देऊळाई चौकात ट्रकने मागून दिलेल्या धडकेत लता श्रीरंग लोलेवार (४५ रा. अलोकनगर, सातारा.) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुली सोबत देऊळाई चौकातून जात असताना अचानक ट्रकने धडक दिल्यामुळे लता यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे. या चौकात अनेक अपघात होऊन सुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close