Breaking News

वाळूज मध्ये पोलिस व्हॅनसह खाजगी वाहने जाळली. पोलिसांचा हवेत गोळीबार

ट्रकसह, अग्निशामन दलाची गाडी जाळली.

शहरात शांततेत आंदोलन चालू असताना वाळूज मध्ये मात्र जाळ पोळ झाल्याचा प्रकार घडला. तसेच पोलिसांनी सहा राऊंड हवेत गोळीबार केला असून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.  दुपार नंतर अचानक वाळूज मध्ये आंदोलनाला उग्ररूप आले यात पोलिसांची गाडी आंदोलकांनी पेटवून दिली. तसेच पाच – सहा खाजगी गाड्या वाळूज मध्ये जाळण्यात आल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त वाळूज मध्ये दाखल होत त्यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र संध्याकाळ पर्यंत या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झाल्याची माहीती मिळाली नाही.

Related Articles

Close