Breaking News

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बंदचे आवाहन

केंद्रशासन आणू पाहत असलेल्या धोकादायक कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन शुक्रवारी(दि. २४) वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश निनाळे, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. लता बामणे, उपाध्यक्ष ऍड. लता झोबाडे, महासचिव जयश्री घुगे, शहराध्यक्ष वंदना नरवडे, विलास भिसे, एस. पी. मगरे, संदीप कंठे, किरण रगडे,शाहीर मेघानंद जाधव, पंडित तुपे, गौतम भिसे, सुनील भुईगड, पंडित हिवराळे आदींनी केले आहे.

Related Articles

Close