Visit Our Website
Breaking News

देऊळाई चौकातील अपघातात महिलेचा मृत्यू

अनेक अपघात होऊन सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष

बीडबाय पास रोड वरील देऊळाई चौकात ट्रकने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत लता श्रीरंग लोलेवार (४५ रा. अलोकनगर, सातारा.) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुली सोबत देऊळाई चौकातून त्या जात असताना अचानक ट्रकने धडक दिल्यामुळे लता यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे. अत्ता पर्यंत या चौकात अनेक अपघात होऊन सुद्धा प्रशासन या कडे कांना डोळा करत आहे. अनेक लोक मृत्यू मुखी पडले असून या चौकाला मृत्यूचा चौक म्हंटल तर वावग ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close