Breaking News

जटवाडा रोड येथील सईदा कॉलनीतील चहा टप्री चालकात आणि आंदोलकांत बाचाबाची

पोलिस उपायक्त घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात.

जटवाडा रोड सईदा कॉलनी येथील बरकत चहा ची टप्री बंद पाडण्यासाठी काही मराठा आंदोलक येथे जमले हाते. टप्री चालवणा-यात आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. काही काळ आंदोलकांनी याठिकाणी ठिय्या आंदोलनही केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. टप्री चालकांनी आंदोलकांना अटक करण्याची मागणी केली असता, तुम्ही आंदोलकांवर गुन्हा दाखल करा आम्ही अटक करू असे आश्वासन घाडगे यांनी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

Related Articles

Close