Video Story

शहरात क्रांती चौक येथे अजूनही बेमुदत आंदोलन सुरूच

शहरात क्रांती चौक येथे अजूनही बेमुदत आंदोलन सुरूच आहे. आंदोलनादरम्यान कायगाव येथील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनात एका युवकाचा मृत्यु झाल्याने क्रांती चौक येथील आंदोलकांचाही जोर या व्हिडीओमध्ये वाढलेला दिसतोय. शहरात क्रांती चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे ही दिसून येत आहे.

Related Articles

Close