In Short

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अधिष्ठान फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी 2020 रविवार, रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सह्याद्री हॉस्पिटल, शिवशाही रेसिडन्सी, जटवाडा रोड या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

संपर्क : ९६८९१६२५२५

Related Articles

Close