In Short

महावितरण प्रादेशिक कार्यालयात राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त सामुदायिक शपथ

महावितरणच्या प्रादेशिक व परिमंडल कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाप्रसंगी कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय एकात्मतेची सामुदायिक शपथ घेण्यात आली. यावेळी प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाला प्रभारी महाव्यवस्थापक विवले शलक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंता रतन सोनुले, देवेंद्र जायस्वाल, बिभीषण निर्मळ, उपमहाव्यवस्थापक प्रवीण बागूल, कांचन राजवाडे, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, शिल्पा काबरा, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, महिला यांची उपस्थिती होती.

Related Articles

Close