In Short

युवासेना उपजिल्हाप्रमुख नारायण सुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम

युवा सेना उपजिल्हाप्रमुख नारायण सुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रमांचें बुधवारी(दि.२२) आयोजन करण्यात आले होते. युवा सेनेचे उपशहरप्रमुख नागेश थोरात यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. तसेच अधिष्ठान फाउंडेशनचे उपक्रम प्रमुख अक्षय पाथ्रीकर यांनी ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी आलेल्या अमोल वाघचौरे या शेतकरी कुटुंबातील मुलाला ५०००/ रुपयांची मदत केली या वेळी नगरसेवक सचिन खैरे, मराठवाडा युवक संघर्ष समितीचे भगवंत वायबसे, विभागप्रमुख सुरेष फसाटे, कैलास फुले, शिवाजी शिरसाठ, पालवे, विशाल भाडाईत, यांसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Close