Breaking News

शहरात सीआरपीफ च्या तुकड्या दाखल

विविध भागात पथसंचलन.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांच्या मदतीला केंद्र सरकार कडून सीआरपीफच्या तुकड्या आल्या आहेत. गुलमंडी, सिटीचौक, सिडको, हडको , चिकलठाणा,  मुकूंदवाडी यासह सर्व संवेदनशील परिसरात स्थानिक पोलिसांसह या तुकड्यांचे पथसंचलन झाले. गुरूवार (ता ९ ) शहरात मराठा आरक्षण मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. मात्र याबाबत हॉटेल विंडसर कॅसल येथे कोर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकित उद्याच्या बंदचा निर्णय होईल.

Related Articles

Close