Breaking News

मतदान मोजणीला सुरूवात

विधानसभा निवडणूक २०१९ औरंगाबाद जिल्ह्यातील मतदान मोजणीला गुरूवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच सुरूवात झाली. दहा वाजेपर्यंत दुसऱ्या फेरीचा निकाल हाती लागला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील नऊही मतदार संघाचे चित्र स्पष्ट होईल. शहरातील तीन मतदार संघ व जिल्ह्यातील सहा मतदारसंघ असे मिळून १३३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पोलिसंासह राज्य राखीव पोलिस दलाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

—-

दुसऱ्या फेरीचा निकाल
औरंगाबाद पश्चिम
शिवसेना – संजय शिरसाठ ८१४८
अपक्ष – राजू रामराव शिंदे ४०६८
एआयएम – अरूण गुरूडे २००२
वंचित बहुजन आघाडी – संदीप शिरसाठ १८८९

पूर्व मतदार संघ
भाजप – अतुल सावे १३४
एमआयएम – डॉ गफार कादरी १६१४३
समाजवादी पार्टी – कलीम कुरेशी ४४१
अपक्ष – यसुफ मुखाती २००

मध्य मतदार संघ
शिवसेना – प्रदिप जैस्वाल
एमआयएम – नासेर सिद्दिकी
राष्ट्रवादी – कदीर मौलाना
अपक्ष – किर्ती शिंदे
औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल १६, ६९१ मतांनी आघाडीवर

फुलंब्री मतदार संघ
भाजप – हरीभाऊ बागडे १०,९६८
कॉँग्रेस – कल्याण काळे ७,६४८

Related Articles

Close