Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत किशनचंद तनवाणी यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत थेट मुंबई गाठत आज शिवसेनेेत प्रवेश  केला. तसेच गजानन बारवाल यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. किशनचंद तनवाणी हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेतील माजी आमदार तसेच शहरप्रमुख राहिलेले आहेत. मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला तनवाणींच्या शिवसेना प्रवेशाचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Close