Breaking News

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान

उस्फुर्त प्रतिसाद शेवटचे दोन तास शिल्लक

मतदार संघानिहाय आकडेवारी 

सिल्लोड- 52%
कन्नड- 53.54 %
 फुलंब्री- 52.72 %
औरंगाबाद मध्य- 41.17%
औरंगाबाद पश्चिम- 40.03 %
औरंगाबाद पूर्व- 37.08 %
 पैठण- 52.08 %
 गंगापूर- 39.11 %
 वैजापूर- 35.07 %

जिल्ह्याची एकूण टक्केवारी: 44.80 %

Related Articles

Close