Visit Our Website
Happenings

हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

बसस्टँड जवळ असलेल्या जनता हॉटेल मधील कामगाराने राहत्या घरी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत संध्याकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केली. कन्हैयालाल सुंदरलाल सोनवणे ( ५४, देशी दारूच्या दुकानासमोर भोईवाडा,मिलकॉर्नर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close