Visit Our Website
In Short

“दलित साहित्याची सद्यस्थिती “या विषयावर एक दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.

म.शि.प्र. मंडळ संचलित विनायकराव पाटील महाविद्यालय ,वैजापूर व साहित्य अकादमी,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “दलित साहित्याची सद्यस्थिती “या विषयावर एक दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक २४/८/२०१८ रोजी विनायकराव पाटील महाविद्यालय,वैजापूर येथे आयोजित केले आहे. उपविषय १.दलित कादंबरी आणि सद्यस्थिती २.दलित कथा आणि सद्यस्थिती ३.दलित नाटक आणि सद्यस्थिती ४ दलित कविता आणि सद्यस्थिती ५.दलित साहित्य समीक्षा आणि सद्यस्थिती ६.दलित वाड्मयीन नियतकालिक आणि सद्यस्थिती ७.दलित साहित्य चळवळी आणि सद्यस्थिती ८.दलित साहित्याचे साचलेपण आदि विषयावर आपला निबंध लिहून दिनांक २०/८/२०१८ पर्यंत पाठवावा.निबंध APS Prakash,font size 14, Microsoft office word document मध्ये पाठवावा आपला निबंध issn number असलेल्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात येईल.संपर्क: डॅा महेश खरात मराठी विभाग प्रमुख,विनायकराव पाटील महाविद्यालय,वैजापूर मोबाइल:७३८५९४८६२४,९४२३४५३४३७ पुढील मेलवर लेख पाठवावा  prof.maheshkharat74@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close