In Short

सिल्लोड नगर परिषद येथे संविधान दिन साजरा

सिल्लोड : नगर परिषद कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर , मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्यासह उपमुख्याधिकारी अजहर पठाण, कार्यालयीन अधीक्षक अजगर पठाण, मोईन पठाण, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, अभियंता राहुल राजपूत, विलास तावडे, अंबादास धोरमारे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Close