Visit Our Website
Features

सत्यवान आणि सावित्रीच्या कथेत वडाचे महत्व का ? वटसावित्री पोर्णिेमेच्या दिवशी का बांधतात वडाच्या झाडाला दोरा

यमाने हरलेले सत्यवानाचे प्राण आपण्यासाठी सावित्रीने अथक प्रयत्न केले. आणि आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले. ही पुराणातील गोष्ट गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना माहीती आहे. हाच पती आपल्याला सात जन्म मिळावा या करीता वट सावित्री पोर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला एकमेकांना वाण देत वडाची पुजा करत पांढऱ्या रंगाचा दोरा सुतवतात. सात जन्मासाठी सात  प्रदक्षिणा मारतात. मात्र या सत्यवान आणि सावित्रीच्या कथेत नेमके वडाच्या झाडाचे महत्व का.? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

पती आणि पत्नीचं नात सर्वात पवित्र मानल जातं. दरवर्षी या नात्या ला नवी संजीवनी मिळावी आणि त्यासाठी निसर्गातील तेवढीच पवित्र गोष्ट साक्षीला असावी म्हणून या सणासाठी वडाची निवड करण्यात आली आहे. किरण असोलकर गुरुजी यांनी दिलेल्या माहीती नुसार. पुराणात वडाच्या झाडाला खूप महत्व आहे.  सर्वात पवित्र वृक्ष  म्हणून  त्याची ओळख आहे.  पुराणातील कथे नुसार सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

ही आहे पुराणातील कथा

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर तिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले, “सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले, मी ते देईन असे यमराजाने कबूल केले. बोल काय हवे तुला”. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.


जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यावर्षी पौर्णिमा बुधवार दि २७/०६/२०१८ सकाळी ०८:१२ सुरु होत आहे.  ती गुरुवार सकाळी १०:२२ पर्यंत आहे , पण चतूर्दशी हि बुधवारी आहे आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते म्हणून वटपौर्णिमापूजन हे बुधवारी सकाळी सूर्योदयापासून करावे.

वटवृक्षाला दोरा  गुंडाळण्याचे महत्त्व
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सोपे होते. असा समज आहे.

वडाची फांदी तोडून पूजा करणे तर अत्यंत चूकीचे.
वडाची फांदी तोडायची घरी मांडायची तिची पुजा करायची, तिलाच सातवेळेस दोरा गुंडाळायचा आणि म्हणायचं झाली माझी पूजा. असा वडसावित्री पूजेचा ट्रेंड वाढतांना दिसत आहे.  विशेषत: फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये हा ट्रेंड जास्त दिसून येतो. प्रत्येकाच्या घरांजवळ वड असेलंच असे नाही. म्हणून त्यावर वडाची फांदी ताेडून पूजा करणे  हा उपाय नक्कीच नाही. आपल्याला सण तर साजरा करायच आहे. मग ज्या झाडाचं महत्व आहे त्याच झाडांच्या फांद्यांना त्याच्यापासून विलग करून कशाला. आज पर्यावरणाच्या अनेक समस्या तोंड वर काढत आहेत.  या परिस्थितीत वड सारख्या कल्पवृक्षाची अत्यंत गरज आहे. वडाची फांदी तोडून घरात पूजण्यापेक्षा तिला मातीत रूजवा.  यानिमित्ताने आरोग्यदायी वटवृक्ष परिसरात रूजला जाईल आणि ख-या अर्थाने वटपौर्णिमा साजरी होईल. असे डॉ. पाठक यांनी सांगितले.


पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे खऱ्याअर्थाने सण साजरा करणे
वड, पिंपळ आणि उंबर ही व्रुक्ष पर्यावरणपूरक , मोठ्या प्रमाणावर प्रदुषण थांबवणारी आहेत. वटपौर्णिमेला वडाला दोरे बांधणे वगैरे केवळ अंधश्रध्दा आहेत. पूर्वी कुटूंब माेठी असायची, घरात सगळीच कामं महिलांना करावी लागत हाेती. सणावारांच्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडण्यास वाव मिळायचा. त्यातच या सणाची रंजकता वाढावी म्हणून हा पूजा अर्चाचा केलेला एक सोपस्कार आहे. पण या गोष्टींना आपण जरा बाजूला सारून या पर्यावरणपूरक झाडांना जास्त काळ जगवण्यासाठी प्रयत्न केले. तर आपल्या सृष्टीचे, पर्यावरणाचे आयुष्य तर वाढेलच आणि पतीदेंवांना, तुम्हा-आम्हाला ख-या अर्थाने  दिर्घायुष्य लाभेल.
– डॉ. किशोर पाठक, निसर्ग व पक्षी मित्र.   

 

Related Articles

28 thoughts on “सत्यवान आणि सावित्रीच्या कथेत वडाचे महत्व का ? वटसावित्री पोर्णिेमेच्या दिवशी का बांधतात वडाच्या झाडाला दोरा”

  1. छान आणि योग्य योग्य शब्दात पूर्ण बातमीचा आढावा देतात ,
    आणि थोडक्यात बातमी वाचून सुद्धा वाचकांना लवकर बातमीचा पूर्णआढावा येतो ;आणि एखादी गोष्ट शहरात घडली की लगेच बातमी देता ही
    ही चांगली गोष्ट आहे आम्हाला दुसऱया दिवसाची वाट बघावी लागत नाही,
    आणि प्रत्येक सणा नुसार तुम्ही त्या सणाची माहिती देतातआणि वाचकांपर्यंत पोहचवतात ही खूप चांगली गोष्ट,

  2. थोडक्यात पण नेमक बातमी पुरवल्यामुळे वाचकांना सुद्धा लवकरात लवकर बातमी कळते,
    एखादी घटना घडली (शहरातील) कि तीची दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वात बघावि लागत नाही ती ऑनलाइन लगेच प्रदर्शित होते ही एक चांगली गोष्ट आहे ;
    आणि
    प्रत्येक सणाचहि व्यवस्थितरित्या माहिती दिल्यामुळे सणाचे महत्त्व आणि त्या दिवसाचे महत्त्व सुद्धा वाचकांना लवकरच कळते …

  3. Woah! I’m really enjoying the template/theme of this blog.

    It’s simple, yet effective. A lot of times it’s challenging to get that “perfect balance”
    between user friendliness and appearance. I must say you have done a
    amazing job with this. In addition, the blog loads super quick for me on Internet explorer.
    Outstanding Blog!

  4. Hmm is anyone else having problems with the pictures on this
    blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog.

    Any suggestions would be greatly appreciated.

  5. Hello, i think that i saw you visited my blog so i came
    to “return the favor”.I am attempting to
    find things to enhance my website!I suppose its ok to use a
    few of your ideas!!

  6. This iis the most crucial giod reason that you mmight have to get any insulation. Copper used to be the only real selection for heating and air cooling and it would be a
    doozy too, however over time there has been advancements within the technology meaning tthere are other efficient safer possibilities now.
    There are several various materials that fire pits can be produced from. http://www.sunrisent.com/ac-maintenance/heating-air-conditioning-repair-phoenix-az

  7. You really make it seem so easy with your presentation but I find this topic to be really something that
    I think I would never understand. It seems too complicated
    and very broad for me. I’m looking forward for your next
    post, I’ll try to get the hang of it!

  8. Nice post. I learn something totally new and challenging
    on sites I stumbleupon on a daily basis. It will always be useful to read through
    articles from other authors and practice something from their websites.

  9. Thank you, I have just been looking for info about
    this topic for ages and yours is the greatest I have discovered so far.
    However, what about the bottom line? Are you certain concerning the source?

  10. Hey very nice blog!! Guy .. Excellent .. Superb ..
    I will bookmark your website and take the feeds also?
    I am glad to find a lot of useful info right here in the put up, we
    want develop extra strategies in this regard, thank you for sharing.
    . . . . .

  11. Great post. I was checking constantly this blog and I’m impressed!
    Very useful info particularly the last part 🙂 I
    care for such information much. I was looking for this particular information for a very long time.
    Thank you and good luck.

  12. I am now not sure the place you’re getting your
    information, however good topic. I must spend some time
    studying more or understanding more. Thank you for wonderful information I was looking for this info for my
    mission.

  13. With havin so much content do you ever run into any problems
    of plagorism or copyright infringement? My blog has
    a lot of completely unique content I’ve either written myself or outsourced but it seems a lot of it is popping it
    up all over the internet without my agreement.

    Do you know any methods to help protect against content
    from being ripped off? I’d really appreciate it.

  14. Hello there! I know this is kinda off topic but I was wondering if you knew where I
    could find a captcha plugin for my comment form? I’m using
    the same blog platform as yours and I’m having trouble finding
    one? Thanks a lot!

  15. Thanks for a marvelous posting! I actually enjoyed reading it, you may
    be a great author. I will be sure to bookmark your blog and definitely will
    come back sometime soon. I want to encourage you continue your great
    work, have a nice evening!

  16. Yesterday, while I was at work, my cousin stole my apple ipad and tested to see if it can survive a 40 foot drop, just so she can be a youtube sensation. My apple ipad is now broken and she has 83 views.
    I know this is completely off topic but I had to share it with someone!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close