Visit Our Website
In Short

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थांच्या वतीने ‘मर्मबंधातली ठेव’ या कार्यक्रमाचे आयोजन.

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थांच्या वतीने ‘मर्मबंधातली ठेव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, १२ ऑगस्ट ( रविवार) रात्री आठ वाजता, संत तुकाराम नाट्य मंदिर , सिडको येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सारेगमप मधील कलाकार मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे कार्यक्रमात गाणार असून पार्थ बावस्कर सुत्रसंचलन करणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे , असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close