Visit Our Website
In Short

नेहरु गार्डन येथील विविध विकास कामे उदघाटन

नगरसेवक गटनेता मकरंद कुलकर्णी ह्यांच्या प्रयत्नातून एन-८ गणेशनगर वार्ड ४० अंतर्गत नेहरु गार्डन येथील विविध विकास कामे उदघाटन सोमवारी सकाळी शहराचे प्रथम नागरिक नंदकुमार घोडेले , सभापती राजुभाऊ वैद्य , उपजिल्हा प्रमुख संतोष भाऊ जेजुरकर ,अनिल भाऊ पोलकर ,मध्य शहर प्रमुख बाळासाहेब थोरात ,डॉ अरविद गुजराती ,नगरसेवक शिवाजी दांडगे , तायडे काका विश्वनाथ गवळी सर ,ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी शाखा ‭प्रमुख चंद्रकांत देवराज , बद्रीनाथ ठोबरे ,अशोक तवार ,जाधव बी एल , घोडके काका , कुलकर्णी ,सबनीस सर ,राजु कुलकर्णी ,कूष्णा ठोबरे काका ,घोले काका ,घुले काका ,मुगजळे सर ,गुळमीरे शिवकुमार ,घाडगे पाटील ,कानडे सर, साळवे अप्पा ,गौतराम सर , कोफने नारायण ,तसेच योग मित्र मडळाचे व एस पी ग्रुप चे सदस्य व गुरूनगर मधील ढाकणे काका आणी व्यास काका ह्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close